Tuesday, November 6, 2012

masik shivamarg diwali aank-12 waacha

मासिक शिवमार्ग चा दसरा-दिवाळी अंक -२०१२ प्रसिद्ध झाला..सहाव्या वर्ष्यातील हा अंक खास "नात" या विषयाला वाहिलेला आहे.नात्या विषयी सर्वकाही असाच हा अंक आहे. आपला नात कायम राखण्यास मदत करणारा आणि पुढी काळात त्याचं महत्व जपण्यास लावणारा हा अं
क आपण नेटवर देखील वाचू शकता..त्यासाठी पुढी साईट जरूर वाचा...www.bookganga.com...मग घेतायना मासिक शिवमार्ग चा -१२ चा अंक-आपला अभिप्राय आणि मतांची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत..
आपला ,
दत्तात्रय सुर्वे
संपादक -मासिक शिवमार्ग,पुणे
मोब-९७६५६२६८२८,९४२३०२३२८९

No comments:

Post a Comment

राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा 22 जुलैला शपथविधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :   येत्या 22जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारां च्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज...