शिवतेज दिवाळी अंक-२०१२ चा अंक लवकरच प्रसिद्ध
होत आहे.गेली २३ वर्षे मोद्ठ्या दिमाखाने प्रसिद्ध होणारा आणि ११ च्या वर
विविध पुरस्कार मिळालेला हा अंक जरूर वाचा ..या अंकात काय वाचाल? प्रेमवेडी
मी राधा आणि पवित्र झाला पापी या दोन खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱ्या...तसेच
विनोद,नात या विषयावर चिंतनीय लेख ,आणि हो यापेक्षा बराच काही ..तेव्हा
त्वरित आपली प्रत आजच राखून ठेवा ..किमत फक्त रु. ६० मग घेतायना शिवतेज चा
संग्रहित अंक..
Tuesday, November 6, 2012
masik shivamarg diwali aank-12 waacha
मासिक शिवमार्ग चा दसरा-दिवाळी अंक -२०१२
प्रसिद्ध झाला..सहाव्या वर्ष्यातील हा अंक खास "नात" या विषयाला वाहिलेला
आहे.नात्या विषयी सर्वकाही असाच हा अंक आहे. आपला नात कायम राखण्यास मदत
करणारा आणि पुढी काळात त्याचं महत्व जपण्यास लावणारा हा अं
क आपण नेटवर देखील वाचू शकता..त्यासाठी पुढी साईट जरूर वाचा...www.bookganga.com...मग घेतायना मासिक शिवमार्ग चा -१२ चा अंक-आपला अभिप्राय आणि मतांची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत..
आपला ,
दत्तात्रय सुर्वे
संपादक -मासिक शिवमार्ग,पुणे
मोब-९७६५६२६८२८,९४२३०२३२८९
आपला ,
दत्तात्रय सुर्वे
संपादक -मासिक शिवमार्ग,पुणे
मोब-९७६५६२६८२८,९४२३०२३२८९
Monday, October 29, 2012
शिवमार्ग चा दसरा -दिवाळी अंक-१२ प्रसिद्ध झाला ...
नात्यांना जपणे पुढील काळाची खरी गरज-
उपसभापती श्री .महादेव कोंढरे
शिवमार्ग
दिवाळी अंकाचे प्रकाशन …
पौड:-आजच्या
आधुनिक काळात समाजा -समाजातील नाती लोप होत असून या नात्यांना जपणे पुढील काळाची खरी गरज आहे.प्रत्येकाच्या
घरातील ,मनातील असणारी हळूवार ,प्रेमळ नाती हि एक वेगळीच ठेव आहे..ती ठेव जपण्याचा प्रत्येकाने
प्रयत्न करावा असे प्रतिपादन मुळशी पंचायत समितीचे उप सभापती श्री .महादेव कोंढरे
यांनी केले.मासिक शिवमार्ग च्या दसरा-दिवाळी अंक-२०१२ चे प्रकाशन त्यांचे हस्ते
नुकतेच पिरंगुट येथे करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
पुणे येथून गेली पाच -सहा वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत असलेल्या मासिक शिवामार्ग्चा दसरा-दिवाळी अंक-२०१२ नुकताच पंचायत समितीचे उपसभापती महादेव कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सदस्य दगडूकाका करंजावणे ,भारतीय विद्यार्थी सेना पुणे जिल्हा उपसंघटक राम गायकवाड व मासिक शिवमार्ग चे संपादक दत्तात्रय सुर्वे इतर मान्यवर उपस्थित होते.
मासिक शिवमार्ग चे हे सहावे वर्ष असून या वर्षीचा दसरा -दिवाळी अंक हा पाचवा अंक आहे.हा अंक "नात "या विषयावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये नात्यावर अनेक मान्यवरांचे लेख,मनोगते,कविता,वात्रटिका व अन्य साहित्य देण्यात आलेले आहे.सुमारे दोनशे पानांच्या या आकर्षक आणि सुंदर दसरा-दिवाळी अंकात अंकात सध्या मराठी मालिकांत गाजत असलेल्या "मंजिरी" अर्थात मृणाल दुसाणीस हिची मुलाखत व सुबक असे मुख पृष्ठ देण्यात आलेले आहे.त्याचबरोबर "आभास हा "मालिकेतील चैतन्य चंद्रात्रे ,मावळ श्रुस्ठी चे श्री जोशी यांच्या मुलाखती वाचनीय झालेल्या आहेत.
मासिक शिवमार्ग च्या या दिवाळी अंकात सुमारे सतरा आशय वाचनीय आणि केवळ नाते या विषयावर कथा असून "लेख विभागात" ३४ विविध लेखकांचे नाते वरील सुंदर लेख प्रसिद्ध केलेले आहेत.त्याशिवाय भविष्य मार्ग ,काव्यामार्ग,व्यंगचित्रे ,वात्रटिका ,चारोळ्या ,विनोद आणि मुलाखती वाचकांची दिवाळी तील वाचनाच्या फराळाची भूक भागवतात .या अंकात हस्यमार्ग या सदरात व्यंगचित्रकार बाप्पू घावरे व महादेव साने यांची व्यंगचित्रे असून विनोद व आणि वात्रटिका दत्तात्रय जोशी आणि प्रभाकर तुंगार यांच्या आहेत.
मासिक शिवमार्ग चा दसरा -दिवाळी अंक-२०१२ हा अनेक कारणांनी विलोभनीय आस असून तो मुंबई,पुणे, नासिक ,सोलापूर, आणि कोंकणात उपलब्ध करण्यात आलेला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)
राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा 22 जुलैला शपथविधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या 22जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारां च्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज...

-
मित्रहो , शिवतेज दिवाळी अंक-२०१३ साठी आपले साहित्य पाठवा ...
-
दै.झुंजार मावळा चे संपादक दत्तात्रय सुर्वे यांना गोवा रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुणे(प्रतिनिधी) :-पुरस्कार विजेत्यांची राष्ट्रीय चळ...
-
पुणे :- दिवाळी अंकांनी वाचन संस्कृती सांभाळून या स्पर्धेच्या काळात नाव नवीन विषयांना हाताळण्याची गरज आहे,नवीन पिढीला चालना देतील असे...