Thursday, July 11, 2013
Wednesday, July 10, 2013
दैनिक झुंजार मावळा साठी नवीन लोगो (मराठी) पाठवा
प्रिय मित्रहो,
नमस्कार ..
महोदय,
आम्ही दैनिक झुंजार मावळा हे दैनिक गेली तीन वर्षे
पुणे येथून प्रसिद्ध करीत आहोत.या दैनिकाचा "लोगो" आम्हाला बदलायचा
आहे.दैनिक झुंजार मावळा "हे अत्यंत आकर्षक ब सुंदर मराठी अक्षरात करून
पाहिजे.आपण चित्रकार किंवा कलिओग्राफर ,अक्षर कलाकार असाल तर कृपया त्वरित
"दैनिक झुंजार मावळा "चे विविध स्वरूपातील मराठी भाषेतील किमान तीन रंगीत ब
कृष्णधवल स्वरूपातील नवीन लोगो तयार करून कृपया खालील पत्यावर पाठवा हि
विनंती .आम्ही निवड केलेल्या "लोगो"च्या कलाकाराला दै.झुंजार मावळा च्या
वतीने भरघोस रोख रकमेचे बक्षीस देणार आहोत.
email-dattasurve27@gmail.com
editor.mawala@gmail.com
Mob-9765626828,9423023289
आपला ,
दत्तात्रय सुर्वे
संपादक -दै.झुंजार मावळा
Subscribe to:
Posts (Atom)
राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा 22 जुलैला शपथविधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या 22जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारां च्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज...

-
मित्रहो , शिवतेज दिवाळी अंक-२०१३ साठी आपले साहित्य पाठवा ...
-
दै.झुंजार मावळा चे संपादक दत्तात्रय सुर्वे यांना गोवा रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुणे(प्रतिनिधी) :-पुरस्कार विजेत्यांची राष्ट्रीय चळ...
-
पुणे :- दिवाळी अंकांनी वाचन संस्कृती सांभाळून या स्पर्धेच्या काळात नाव नवीन विषयांना हाताळण्याची गरज आहे,नवीन पिढीला चालना देतील असे...